Participate-now-in-marathi-special-kadak-comedy

📢 चिंगारीवर मराठी Kadak Comedy महिना सुरु झाला आहे
आता भाग घ्या #kadakcomedy कॉंटेस्ट मध्ये!

हॅशटॅग: #kadakcomedy

कॉन्टेस्टचा कालावधी: ५ मे ते ३१ मे

कॉंटेस्टमध्ये भाग कसा घ्यावा :

1. अपलोड वर क्लिक करा < 'Music' वर क्लिक करा <'Kadak Comedy' प्लेलिस्ट वर क्लीक करा < प्लेलिस्ट मधून तुमचा आवडीचा डायलॉग निवडा.
kadak-Comedy-contest-in-marathi

2. या डायलॉगवर तुमचा मस्त व्हिडीओ बनवा

3. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या चिंगारी प्रोफाइलवर #kadakcomedy या हॅशटॅगसह पोस्ट करा.

नियम :

💠  डायलॉग्ज ‘Kadak Comedy’ प्लेलिस्टमधील असणे आवश्यक आहे
💠 #kadakcomedy- हा हॅशटॅग योग्यरित्या वापरला जाणे आवश्यक आहे

बक्षिसे 💸💰 :

💠 प्रत्येक योग्य रीतीने पद्धतीने बनवलेल्या व्हिडिओजना मिळतील  १०००० चिंगारी कॉईन्स
सर्वोत्कृष्ट ३ व्हिडिओजना २ लाख चिंगारी कॉईन्स जिंकतील💰💰

महत्त्वपूर्ण टीप :

💠 चिंगारी कॉईन्स  तुम्ही कॅशमध्ये रिडिम करू शकता .